शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

धुळे खड्ड्यांचे महानगर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 22:28 IST

वाडीभोकर रस्त्याचे काम संथगतीने सुरू, दररोज नागरिकांना जावे लागते अपघाताला सामाेरे

चंद्रकांत सोनारलोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विकासाचे स्वप्न दाखवीत महापालिकेवर सत्तेवर आलेल्या भाजपची विकास कामे सध्या शहरभर सुरू आहेत. मात्र, सात महिन्यांनंतरही देवपुरातील वाडीभोकर रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने नागरिक अक्षरश: कंटाळले आहेत. त्यामुळे हे विकास काम नागरिकांच्या जिवावर उठलेले दिसून येत आहे.वाडीभोकर रस्त्यावर गटारीच्या कामासाठी मध्यभागी खड्डा खोदण्यात आला आहे. खोदकाम करताना निघालेली माती रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यात आल्याने वाडीभोकरकडे जाणारा एका बाजूचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. काॅलनी भागातील सांडपाण्याची विल्हेवाट पाइपलाइन टाकली जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी चेंबर बनविण्यात येत आहेत. मात्र, रस्त्यापेक्षा चेंबरची उंची मोठी असल्याने हेच चेंबर आता नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. रस्त्यावर काम सुरू असल्याच्या सूचना लावण्यात आलेल्या नाहीत. काही ठिकाणी गटारीचे पाइप आडवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री या भागातील काही पथदिवे बंद पडल्यास या भागात अंधार होतो. त्यामुळे वाहनचालकांचा अंदाज चुकल्याने अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मात्र, अधिकारी व लोकप्रतिनिधी समस्या सोडविण्यास अपयशी ठरत आहेत. 

टॅग्स :Dhuleधुळे