शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

पं.स.त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:51 IST

१५० कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ : नितीन पाटील व विजय पाटील या कर्मचाºयांचा उपक्रमलोकमत न्यूज नेटवर्क

शिरपूर : येथील पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाºयांना कोरोना व्हायरसची लागण होवू नये म्हणून दक्षतेच्या आवाहनासोबत मोफत मास्कचे वाटप करण्यात आले.शिरपूर येथील पंचायत समितीतील कर्मचारी नितीन निकम-पाटील व विजय पाटील यांनी स्वखर्चाने पंचायत समितीतील सर्व अधिकारी व कर्मचाºयांना गटविकास अधिकारी वाय़डी़शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोफत मास्कचे वाटप केले़सध्या राज्यात कोरोनाचा कहर झाला असून या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षितपणे काळजी घेतली तर या आजारापासून आपण दूर राहू शकतो़ हा साथीचा आजार असल्याने हाताद्वारे लगेच त्याची बाधा होण्याची शक्यता असते़ त्यामुळे आपण हात व्यवस्थित स्वच्छ केले तर हा आजार होणारच नाही़ त्यासाठी योग्य पध्दतीने व साबणाने हात धुतले तरी चालणार आहेत, त्यासाठी महागडे सॅनिटायझर घेण्याची काहीच गरज नाही असे बीडीओ युवराज शिंदे यांनी सांगितले़नितीन निकम-पाटील व विजय पाटील या पंचायत समितीतील दोघे कर्मचाºयांनी स्वखर्चाने मास्क आणून कार्यालयातील १५० अधिकारी-कर्मचाºयांना त्याचे वाटप केले़ त्यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले़उर्वरीत कर्मचारी सकाळी ९़४५ ते दुपारी १़४५ च्या दरम्यान निम्मे कर्मचारी कार्यालयात दिसणार आहेत़ दुपारी २ ते संध्याकाळी ६़१५ वाजेपर्यंत काही कर्मचारी कामावर कार्यरत राहणार आहेत़जेणेकरून कमीत कमी कर्मचारी पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहून कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी दूर राहतील असे नियोजन करण्यात आले आहे़कोरोना विषाणू रोगाचा प्रसार टाळण्यासाठी पंचायत समितीस्तरावर अधिकारी व कर्मचाºयांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या आहेत़ पंचायत समिती कार्यालयात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांना ओळखपत्रासह आवारात प्रवेश दिला जाणार आहे़ अन्य अधिकारी व कर्मचाºयांना ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही़

टॅग्स :Dhuleधुळे