शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

शिक्षणाबरोबरच व्यवहाराचे ज्ञान देणारी ंधुळे जिल्ह्यातील मांडळची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 9:37 PM

डिजीटलच्या माध्यमातून दिले जाते शिक्षण

आॅनलाइन लोकमतधुळे : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान मिळावे यासाठी तालुक्यातील मांडळ येथील जिल्हा परिषद शाळेत ‘माझे स्टेशनरी दुकान’ हा उपक्रम राबविला जातो. ना नफा ना तोटा या तत्वावर हा उपक्रम राबविला जातो. विशेष म्हणजे विद्यार्थीच या दुकानाचा सर्व हिशोब ठेवत असतात. त्यामुळे ही शाळा आदर्श ठरलेली आहे.धुळे तालुक्यातील मांडळ या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा असून, शाळेत १३० विद्यार्थी आहेत. शाळेत मुख्याध्यापकासह चार शिक्षक कार्यरत आहेत.शिक्षण घेत असतांंना विद्यार्थ्यांना विविध साहित्य लागत असते. मात्र खेडेगावात ते वेळेत उपलब्ध होत नाही. यावर उपाय म्हणून गावकऱ्यांनीच शाळेला कपाट खरेदी करून दिले. सर्व शालेय साहित्य देखील घेऊन दिले. शालेय साहित्य मिळाल्याने, विद्यार्थ्यांना आवश्यक त्या वस्तू शाळेतच उपलब्ध होत असतात. ना नफा ना तोटा या तत्वावर हा उपक्रम राबविला जातो. चौथीचे विद्यार्थीच या सर्व स्टेशनरीचा हिशोब ठेवत असतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहाराचे ज्ञानही मिळत असते. शाळेत तृप्ती राजूरकर, योगेश धात्रक, आशा धलपे, चेतन भदाणे हे शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील असतात. शाळा डिजीटल असल्याने, तंत्रज्ञानाच्या साह्याने विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाते.शाळेत वेगवेगळ्या प्रकारची झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. शाळेत परसबाग असून, त्याची देखभाल स्वत: विद्यार्थी करीत असतात. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण