शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

घरोघरी होमकुंडात महायज्ञ सोहळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 1:17 PM

गायत्री परिवार : जिल्हाभरात उपक्रम 

धुळे : गायत्री परिवारतर्फे देशाभरात   घरोघरी गृहे गायत्री यज्ञाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शहरातील १०८ घरांमध्ये यज्ञाव्दारे पुजा करण्यात आली़ संस्थापक आचार्य युगऋषि पंडित श्रीराम शर्मा यांच्या महानिर्वाण दिवसानिमित्त रविवारी सकाळी ९ ते १२ वेळेत एकाच वेळी २ लाख ४० हजार घरामध्ये गायत्री यज्ञाव्दारे पुजा झाली़ धुळे गायत्री परिवार शाखेमार्फत शहरात १०८ घरांमध्ये गृहे गायत्री यज्ञ करण्यात आला़ या वेळी यज्ञ करण्याचे फायदे तसेच घरात संस्कारी वातावरण कसे तयार करता येईल़ याबाबत माहिती दिली. पर्यावरण सरंक्षण, वातावरण परी शोधन, सुरक्षित व समृद्ध राष्ट्र निर्माण बनविण्याच्या घरोघरी अध्यात्मिक उपक्रम राबविण्यात आला़ शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यात देखील शेकडो घरामध्ये उपक्रम राबविण्यात आला़ अशी माहिती परिवाराचे जिल्हा समन्वयक एनक़े़उपाध्ये यांनी दिली़ 

टॅग्स :Dhuleधुळे