शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

लॉजेसची अचानक पोलिसांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:23 PM

पोलीस : दामिनी पथकाचा होता पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पोलिसांच्या दामिनी पथकाने शहरातील विविध लॉजेसवर जावून तपासणी करत चांगलीच झाडाझडती घेतली़ अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले होते़ दामिनी पथकासह पोलिसांनी शनिवारी सकाळी लॉजवर जावून तपासणी केली़ यासाठी पथकाची देखील नियुक्ती करण्यात आली होती़ गेल्या महिन्यात शहरातील एका लॉजवर विवाहितेचा खून झाला होता़ तर जिल्ह्यातही लॉजमध्ये नववधूच्या खुनाची घटना घडली होती़ लॉजेसमध्ये मुक्कामासाठी येणाºया ग्राहकांची कुठलीही नोंद ठेवण्यात येत नसल्याची गंभीर बाब तपासणीतून पुढे आली होती़ यानंतर काही लॉजेसमध्ये चालणाºया अश्लील उद्योगांचा प्रश्न ऐरणीवर आला होता़ लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेली पोलीस यंत्रणा आता बंदोबस्ताच्या ताणातून मुक्त झाल्यानंतर पोलीस दलाने अवैध व्यवसायांकडे मोर्चा वळविला आहे़ याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी लॉजेसची कसून तपासणी करण्यात आली़ अचानक झालेल्या या कारवाईमुळे मात्र लॉजेस मालकांमध्ये खळबळ उडाली होती़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी