शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चिंचखेडे येथे बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 20:00 IST

म्हसदी : शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला पंचनामा

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसदी : साक्री तालुक्यातीलम्हसदी ते चिंचखेडे रस्त्यावरील शेतात असलेल्या कांदा चाळीत बिबट्याने धुमाकूळ घातला.बिबट्याने एक वर्षाच्या गोºह्यावर हल्ला करून त्याला ठार केले. रात्रभर बिबट्याचा मुक्काम कांदा चाळीत होता. सकाळी या बिबट्याने एका शेतकºयावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.म्हसदी ते चिंचखेडे रस्त्यावरील चिंचखेडे पाटगण शिवारांमध्ये अशोक लकडू पाटील शेत असून त्याठिकाणी त्यांची कांदाचाळ आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन बछड्यासह मादी बिबट्याने कांदाचाळीत प्रवेश केला.कांदाचाळीजवळ असलेला १ वर्षाच्या गोºहाला बिबट्याने फस्त केले. सकाळी अशोक पाटील यांचा मुलगा रमाकांत पाटील हा शेतात दूध घेण्यासाठी गेला असता त्याठिकाणी बिबटयाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.भयभीत झालेल्या रमाकांतने परिसरातील शेतकºयांना आवाज दिला. शेतकºयांची गर्दी झाल्याने बिबट्या अधिकच चवताळला. शेतकºयांनी कांदा चाळीचे तार काढताच बिबट्याने बछड्यांसह अक्कलपाडा धरणकडे धूम ठोकली या घटनेची माहिती मनोहर पाटील यांनी वन विभागात दिली. सकाळी वन विभागाचे वनरक्षक एल. आर. वाघ, वन कर्मचारी वसंत खैरनार, एकनाथ गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.यावेळी संजय पाटील, उमेश पाटील, राकेश मिस्त्रीग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिबट्याचा परिसरात वावर असल्याने, परिसरामध्ये शेती करणं हे कठीण झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.