विधान परिषद पोटनिवडणूकीत अमरीशभाई पटेल विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 09:43 AM2020-12-03T09:43:32+5:302020-12-03T09:44:41+5:30

अभिजित पाटील यांना 98 मते

Legislative Council by-election victory of Amrish Bhai | विधान परिषद पोटनिवडणूकीत अमरीशभाई पटेल विजय

Dhule

googlenewsNext


धुळे :धुळे - नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघमध्ये भाजपचे अमरीश भाई पटेल 332 मते मिळवून विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांना 98 मते मिळाली. यात बाद मते 4 झाली आहेत. विजयाची घोषणा अजून बाकी आहे.

Web Title: Legislative Council by-election victory of Amrish Bhai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे