शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

मोगलाईत पाईप लाईन टाकण्याचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:23 IST

पाणी समस्या सुटण्याची आशा, अनेकांची होती उपस्थिती

धुळे : शहरातील मोगलाई भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. बऱ्याच ठिकाणी आठ दिवसाआड पाणी पुरवठा होतो. जी पाईप लाईन आहे ती खूप जुनी झाल्यामुळे पाण्याची नासाडी देखील मोठ्या प्रमाणावर होत असते. ही समस्या लक्षात घेवून पाईप लाईन टाकण्याच्या कामांचा शुभारंभ रविवारी सकाळी झाला.यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, भाजप महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेविका किरण कुलेवार, कशिश उदासी, नगरसेवक हर्षकुमार रेलन यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलेवार, संजय वाल्हे, गुलशन उदासी, गजेंद्र गायकवाड, शिवाजी लंगोटे, अमोल मासुळे, संजय कुलेवार यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि मोगलाईतील रहिवाशी उपस्थित होते.मोगलाई भागात पाण्याची समस्या सोडविण्यासाठी या भागातील नगरसेवकांचा पाठपुरावा सातत्याने सुरु होता. शिवाय या भागात असलेली पाईप लाईन देखील खूप जुनी झाली होती. परिणामी नागरीकांना पूर्ण दाबाने पाणी मिळत नव्हते. ही समस्या लक्षात घेवून ८ इंची, ६ इंची आणि कुठे ४ इंची याप्रमाणे पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु झाले आहे. प्रभाग ७ मध्ये वेगवेगळ्या सुमारे ६ कोटींच्या कामांची सुरुवात झाली आहे. नागरीकांनी देखील समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Dhuleधुळे