शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

धुळ्यातील एल्लम्मा देवी मंदिरातून दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:31 AM

मालेगाव रोड : पहाटे घटना, पोलिसांसह श्वान पथकही दाखल

ठळक मुद्देमालेगाव रोडवरील एल्लम्मा देवी मंदिरात चोरीसोन्या, चांदीचे दागिन्यासह रोकडही लंपासपोलिसांसह श्वान पथकालाही पाचारण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मालेगाव रोडवरील एल्लम्मा माता मंदिरात सोने-चांदीचे दागिने असा सुमारे ८० ते ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली़ सकाळी ही बाब लक्षात आली़ पोलिसांसह श्वानपथक दाखल झाले होते़ थोड्याअंतरापर्यंत श्वानाने मार्ग दाखविला़ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे़ शहरातील मालेगाव रोडवरील अग्रसेन चौक ते दसेरा मैदानादरम्यान एल्लम्मा देवी मंदिर आहे़ मंदिरात सध्या फर्निचर तयार करण्याचे काम सुरु आहे़ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लाकडी टेबल लावण्यात आले होते़ चोरट्याने त्याचा फायदा घेत मंदिरात सहजपणे प्रवेश केला़ चोरट्याने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याचे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात ते कैद झाले आहे़ चोरीची ही घटना पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे़ चाळीसगाव रोड पोलिसांना ही घटना कळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पथकासह दाखल झाले़ त्यासोबत श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते़ श्वानाने अग्रवाल नगर, आदिवासी कार्यालयजवळील चार रस्तापर्यंत माग दाखविला़ पुढील तपास सुरु आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस