शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

धुळे येथे आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:54 AM

एका विषयात सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण, निकालाबाबत अद्याप निर्णय नाही

आॅनलाइन लोकमतधुळे :औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आॅपरेटर अ‍ॅडव्हान्स मिशन टुल्स या विषयात सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, याबाबत प्राचार्यांना निवेदन देवूनही कुठलाही निर्णय न झाल्याने, आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी ठिय्या आंदोलन करून महाविद्यालय बंद पाडले होते.मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.आॅपरेटर एडव्हान्स मिशन टुल्स या विषयाचा थेअरी पेपर गेल्या महिन्यात झाला होता. हा पेपर आॅनलाइन घेण्यात आला होता. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्वच्या सर्व म्हणजे १५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आयटीआयच्या प्राचार्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र निकालाबाबत कुठलीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अभाविपच्या नेतृत्वाखाली आज सकाळी १० वाजेच्या सुमारास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाहेरच ठिय्या मांडून प्रवेशद्वार बंद केले होते. तसेच आयटीआय कॉलेज बंद केले होते. पोलीसांनी हस्तक्षेप केल्याने, विद्यार्थ्यांनी तूर्त आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान निकालात झालेल्या चुकीबद्दल वरिष्ठांना कळविले असल्याचे प्राचार्य एम.के.पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे