शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

निजामपूरला मेळाव्यात कायद्यावर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:24 IST

ज्येष्ठ महिला मेळावा । मोठ्या संख्येत ज्येष्ठ महिलांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : निजामपूर येथे श्री मनुदेवी जेष्ठ महिला संघ निजामपूर तर्फे आयोजित जागतिक महिला सप्ताह निमित्त ज्येष्ठ महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.वाणी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात स्वागतगीत हर्षदा राजेंद्र राणे व मोनाली बदामे यांनी प्रस्तुत केले. अध्यक्षस्थानी पुष्पा बदामे होत्या. मेळाव्याला प्रमुख वक्त्या साक्री येथील नगरसेविका अ‍ॅड.पुनम काकूस्ते होत्या. ‘महिला सुरक्षा व ज्येष्ठ नागरिक कायदा २००७’ याविषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून साक्रीच्या नगरसेविका वर्षा येवले होत्या.पिंपळनेर येथील वाणी समाज महिला मंडळाच्या माजी सदस्या व शिक्षिका मंजुषा नंदकुमार राणे यांनी महिला वर्गाने सक्षम होण्याच्या गरजेवर मनोगतातून विस्तृत विचार मांडले. दिव्या दिलीप कोठावदे यांनी शाळकरी मुलगा व आई यांच्या वरील कविता सादर केली. महिला संघाच्या सदस्या चित्रा राणे यांनी एक गीत सादर केले. शरदचंद्र शाह यांनी आपल्या मनोगतातून शाळकरी मुलींना मोबाईल देऊ नका, असे विनम्र आवाहन केले.श्री मनुदेवी ज्येष्ठ महिला संघाच्या अध्यक्षा मंगला शिरोडे यांच्यासह पदाधिकारी व निजामपूर, जैताणे, पिंपळनेरसह मोठ्या संख्येने ज्येष्ठ महिलावर्गाची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हर्षा शिरोडे यांनी केले. आभार चित्रा राणे यांनी मानले.

टॅग्स :Dhuleधुळे