शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

धुळे नगरीत ‘जय परशुराम’ चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 3:04 PM

परशुराम जयंती उत्साहात साजरी : पारंपरिक नृत्याविष्काराने वेधले लक्ष

ठळक मुद्देरॅलीने वेधले लक्ष रॅलीत सांस्कृतिक कलाविष्काराचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :  श्री परशुराम युवा मंचतर्फे बुधवारी सकाळी बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी पदाधिकाºयांनी ‘जय परषुराम की जय’ असा जयघोष करीत परिसर दुमदुमून सोडला. रॅलीची सुुरुवात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून झाली. शहराती, पेठ विभाग, देवपूर परिसर व मालेगावरोड पर्यंत ही रॅली काढण्यात आली. मालेगावरोडवरील यल्लमा माता मंदिरापर्यंत रॅली आल्यानंतर तेथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी मंदिरात परशुरामांची आरती करण्यात आली. या रॅलीन आदिवासी बांधवांचे गोफ नृत्य सादर करण्यात आले. तसेच भारतीय प्राचीन संस्कृतीचे प्रतिक असलेले मल्लखांबांचे प्रात्यक्षिक व चित्तथरारक कसरती, तसेच महिलांचे लाठी, काठीचे स्वसंरक्षण प्रात्यक्षिक तसेच विविध सांस्कृतिक देखावे व परशुराम भगवानांची प्रतिमा यांचा समावेश होता. शोभायात्रेमुळे शहरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. या रॅलीत ब्राम्हण समाजाच्या समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

रॅलीत परशुराम युवा मंचचे अध्यक्ष भूषण जोशी, मांडवेकर गुरूजी, पुष्कर दीक्षित, प्रसाद देशमुख, हेमेंद्र पंचभाई, पुष्पक जोशी, साहिल दीक्षित, सौरभ जोशी, तुषार पंचभाई, नीलेश गांधलीकर, शुभंकर कुलकर्णी , निखिल जोशी, वैभव देशपांडे, योगेश जोशी, संकेत कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :DhuleधुळेParshuram Mandirपरशुराम मंदिर