शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

घोडदे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 11:55 IST

परस्परविरोधी फिर्याद : १३ जणांवर गुन्हा

आॅनलाइन लोकमतकासारे (जि.धुळे) : दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना साक्री तालुक्यातील घोडदे आणि चिखलीपाडा गावात घडली़ याप्रकरणानंतर साक्री पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने एकत्रित १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ यावेळी वातावरण तणावपुर्ण झाले होते़शेतातील जागेच्या वाद उफाळून आला़ त्यातून लोखंडी रॉड, काठी आणि हाताबुक्याने मारहाण करण्यात आल्याने यात जीवन रमेश क्षिरसागर (४१, रा़ गोपालनगर, पिंपळनेर) यांना दुखापत झाली़ ही घटना ८ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ या मारहाणीत महिला आल्याने तिलाही मारहाण करत तिचा विनयभंगही करण्यात आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ यावेळी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटल्याने नुकसान झाले आहे़याप्रकरणी जीवन रमेश क्षीरसागर यांनी साक्री पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी फिर्याद दिली. त्यानुसार, जयवंत विलास क्षिरसागर, किशोर जयवंत क्षिरसागर, रुपाली किशोर क्षिरसागर, हिरा जयवंत क्षिरसागर, साहेबराव शंकर घरटे, मनोहर साहेबराव घरटे, योगिता दादाजी घरटे, दादाजी सुकदेव घरटे यांच्यासह अन्य संशयितांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे़ दुसऱ्या गटाकडून एका महिलेने फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण करण्यात आली़ मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले़ हाताबुक्याने मारहाण करण्यात आली़ ही घटना साक्री तालुक्यातील चिखलीपाडा गावात सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी जीवन रमेश क्षिरसागर, विजय गोरख क्षिरसागर, कमलेश विजय क्षिरसागर, सुनंदा विजय क्षिरसागर, गोरख विश्राम क्षिरसागर या संशयितांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़

टॅग्स :Dhuleधुळे