शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शुक्रवारी १२६ अहवाल पॉझिटिव्ह, मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 8:52 PM

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी १२६ अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले व एकाही बाधीत रूग्णाचा मृत्यू झाला नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी १२६ अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले व एकाही बाधीत रूग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे दिलासा मिळाला़शुक्रवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ५० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील ७६ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १२ हजार २९ इतकी झाली आहे. तर ३५५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़जिल्हा रुग्णालय धुळे येथील ११८ अहवालांपैकी १८ अहवाल पॉझिटिव्ह आले.शिवशक्ती कॉलनी १, गजानन हौसिंग सोसायटी १, वषार्वाडी १, गल्ली क्रमांक सहा १, सिव्हिल हॉस्पिटल कॉलनी १, सिद्धिविनायक कॉलनी २, शांतीनगर १, दिपलक्ष्मी कॉलनी १, धुळे इतर १, सायने १, ललिंग १, वडजाई १, नरव्हाळ ४, दोंडाईचा १उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ४२ अहवालांपैकी १२ अहवाल पॉझिटिव्ह आले.स्टेशन रोड दोंडाईचा २, गबाजी नगर १, सरस्वती कॉलनी १, प्रशांत नगर १, निरगुडी १, वरपाडे ३, वेदाने १, निमगुळ १, मंदाने १, नंदुरबार भरवस २, न्याहली १उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ७१ अहवालांपैकी १३ अहवाल पॉझिटिव्ह आले.सुभाष कॉलनी १, गणेश कॉलनी १, प्रांत आॅफिस १, शिरपुर इतर ४, पळासनेर १, अहिल्यापुर १, अर्थे १, शिंदखेडा होळ १, नरडाणा २ तसेच रॅपिड अँटीजन टेस्ट चाशिरपूर येथील १ पैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.भाडणे साक्री येथील ७२ अहवालांपैकी १७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.भावसार गल्ली निजामपुर १, जैताने १, रायपुर १, ग्रामपंचायत ब्राह्मणवेल ३, राम गल्ली सामोडे ३, महात्मा फुले चौक सामोडे १, दिघावे रोड देश शिरवाडे ४, बस स्टॅन्ड साक्री १, वॉर्ड दोन प्रतापूर १, ग्रामपंचायत भाडणे १महानगरपालिका पॉलिटेक्निक येथील ६२ अहवालांपैकी १६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.अध्यापक नगर १, सिद्धिविनायक कॉ १, श्रीहरी कॉ १, दिगंबर कॉ साक्री रोड २, एकता नगर नकाने रोड १, रामकृष्ण नगर नकाने रोड १, एकविरा नगर नकाने रोड १, न्यू एकता हौ सो १, कोरके नगर १, प्रमोद नगर १, सत्संग कॉ १, पोलीस कॉ वडेल रोड १, रेल्वे गेटमोहाडी १, वलवाडी १, नकाने १शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ११ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले.वणी १, नरडाणा १खाजगी लॅब मधील ५० अहवालापैकी ३७ अहवाल पॉझिटिव्ह आले.एसबीआय कॉ १, टेलिफोन कॉ ३, पंचवटी गॅस गोडाऊन जवळ १,अग्रवाल नगर १, मधुलता अपार्टमेंट गोळीबार टेकडी १, आग्रा रोड सराफ बाजार १, गल्ली क्रमांक सहा १, समाधान नगर मोहाडी १, न्यू स्वामी विवेकानंद सोसायटी नकाने रोड २, श्री अपार्टमेंट प्रोफेसर कॉ १, कृष्णा नगर ,साक्री रोड १, मालेगाव रोड १, स्नेह नगर १, कुमार नगर साक्री रोड १, पोलीस लाईन फाशी पुल १, वालचंद बापु नगर मोहाडी १, धुळे इतर१, बोरविहिर १, वार कुंडाने १, माळी वाडा धनुर १, शिंदखेडा १, सायने ;नरडाणे १, सावळदे शिरपुर १, बाजारपेठ थाळनेर १, सुशील टॉकीज जवळ पिंपळनेर १, पांजरकान कॉलनी ;साक्री १, पिंपळनेर फाटा; दहिवेल १