शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील चार विद्यार्थ्यांनी एमपीएससीत मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:54 IST

दोन मुलींचा समावेश : पोलिस उप निरीक्षकपदी होणार नेमणूकलोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत धुळ्यातील चार विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे़ त्यात दोन मुलींचा समावेश आहे़ सपना देवरे, धनश्री सोनवणे, सचिन चौधरी आणि शैलेश चौधरी अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत़ त्यांची पोलिस उप निरीक्षकपदी नेमणूक होणार आहे़सपना देवरे ही एक वर्षाची असतानाच वडीलांचे छत्र हरपले़ आई आणि काकांनी काबाडकष्ट करुन शिकवले़ अनेकदा यशाने हुलकावणी दिली पण तिने जिद्द सोडली नाही़ अखेर तिने यशाला गवसणी घातली़ सचिन चौधरी हा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला आहे़ त्याची आणि शैलेश चौधरी याची खेळाडूंसाठी राखवी असणाऱ्या जागांवर निवड झाली आहे़ सपना आणि धनश्री प्रतिक्षा यादीतील उत्तीर्ण विद्यार्थीनी आहेत़ यशस्वी विद्याथी, विद्यार्थीनींचे सर्वत्र कौतुक होत आहे़ येथील युनिक अ‍ॅकॅडमीतून मिळालेल्या मार्गदर्शनाला त्यांनी मेहनतीची जोड देवून एमपीएससी परिक्षेत बाजी मारली़

टॅग्स :Dhuleधुळे