शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

धुळ्यात रेडीयम दुकानाला आग, वस्तू खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 10:19 PM

ऐंशी फुटीरोडवरील घटना : पाच लाखांच्या नुकसानीचा अंदाज

ठळक मुद्देऐंशी फुटी रोडवरील घटनासुदैवाने जीवितहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील ऐंशी फुटी रोडवर असलेल्या एका रेडीयमच्या दुकानाला शनिवारी पहाटे अचानक आग लागली़ यात रेडीयमसह फर्निचर आणि अन्य साहित्य जळून खाक झाले आहे़ शहरातील ऐंशी फुटी रोडवर लोकमान्य हॉस्पिटल समोरील भागात रईस अहमद शेख (२७) यांच्या मालकीचे रईस रेडीयम नावाचे दुकान आहे़ या दुकानात रेडीयमसह फर्निचर, संगणक, सीपीओ, मॉनिटर, कटींग मशिन अशा विविध वस्तू होत्या़ शनिवारी पहाटे या दुकानाला अचानक आग लागली़ यात दुकानातील विविध वस्तू जळून खाक झाल्या आहेत़ ही आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली, हे समजू शकलेले नाही़ आगीची माहिती महापालिकेच्या अग्नीशमन बंबाला कळविण्यात आली़ बंबाने आग आटोक्यात आणण्यात आली़ यात पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे़ आग लागल्याच्या ठिकाणाजवळच आॅईलचे दुकान होते़ आग आटोक्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला़ सुदैवाने जीवितहानी झालेली नाही़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी