शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकृष्णांवरील नाटिकेने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 21:42 IST

शिंदखेडा : व्ही.के. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

धुळे : शिंदखेडा येथील व्हीक़े़पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी ‘वृंदावन थिम’अंतर्गत श्रीकृष्णांवर आधारीत नृत्य व नाटिका सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले़शाळेच्या प्रांगणात सांस्कृतिक कला महोत्सवाचे उद्घाटन माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी नगराध्यक्षा रजनी वानखेडे, ललिता देसले, हैदरभाई नुराणी, अहिंसा गु्रपचे चेअरमन राजेश मुणोत, शहाद्याचे डॉ़सचिन चौधरी, बोहरा सेंट्रल स्कूलचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, माजी सभापती व्यंकट भगा पाटील, व्हीक़े़पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरमन ममता विश्वास पाटील, संचालिका काजल पाटील, राज पाटील, माधुरी होळकर, रोहित होळकर, प्राचार्या रेणू मिश्रा तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़यानंतर ‘वृंदावन’ या थीमवर श्रीकृष्ण अवतार, कालिका मर्दन, असुर संहार, कुब्जा, मख्खनचोर, यमुनाजळी, कुरूक्षेत्र, गितादर्शन यावर आधारीत नृत्य व नाटीका सादर करण्यात आल्यात़ कृष्ण जीवनावर आधारीत विविध घटना व प्रसंग सादर करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा सोनवणे यांनी केले़

टॅग्स :Dhuleधुळे