शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईचा: खान्देश एक्सप्रेस पूर्ववत सुरू करावी: आमदार जयकुमार रावल यांचे रेल्वे सर व्यवस्थापकाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST

‌ शिंदखेडा रेल्वे स्थानकांवर पश्चिम रेल्वेच्या निरीक्षणासाठी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, विभागीय रेल्वे ...

‌ शिंदखेडा रेल्वे स्थानकांवर पश्चिम रेल्वेच्या निरीक्षणासाठी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सत्याकुमार आदी अधिकारी आले होते. खान्देश रेल्वे पूर्ववत सुरू करण्यासह इतर मागन्यासाठी खासदार सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल यांच्या तर्फे आमदार काशीराम पावरा व रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण महाजन यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. निवेदनाद्वारे मागणी केली.

खान्देशवासींयासाठी भुसावळ-बांद्रा खान्देश एक्सप्रेस महत्त्वाची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च २०२० पासुन बंद आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. जनजीवन सुरळीत झाले आहे. बऱ्याच रेल्वे प्रवासी रेल्वे सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे भुसावळ-बांद्रा खान्देश एक्सप्रेस पूर्ववत सुरू करून नियमित करावी, अशी मागणी जयकुमार रावल यांनी पत्राद्वारे केली आहे.

खान्देश एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे. सर्वसामान्य नागरीक , व्यापारी , विद्यार्थी , राजकीय पदाधिकारी आदींना सदर गाडी फायद्याची आहे. व्यक्तींना लाभ होईल. तसेच सदर गाडीची वेळ गैरसोयीची असून वेळ बदलण्यात यावी.सदर गाडी बांद्राहुन रात्री ९ वाजता तर भुसावल-बांद्रा गाडी रात्री ८ वाजता करावी.

गुजरातमधील पर्यंटन स्थळ स्टँच्यू आँफ युनिटला जाण्यासाठी नवीन सुरू केलेल्या प्रवासी गाड्यांना थांबा द्यावा. इतर सर्व नियमित जलद गाड्या पूर्ववत सुरू करून दोंडाईचाला थांबा द्यावा, अशी मागणी पश्चिम रेल्वे सल्लागार समिती सदस्य प्रवीण महाजन, आमदार काशीराम पावरा ,कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, भरतरी ठाकूर संजय तावडे, शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, संजिवनी सिसोदे, बाळासाहेब गिरासे, सलिम नोमानी आदींचा शिष्टमंडळाने केली आहे .

फोटो-पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांना निवेदन देतांना शिष्टमंडळ.