शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कविता पवार यांना दिव्यांग सखी पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 10:46 PM

दिव्यांग दिनाचे औचित्य : शिरोळे येथे झाला सोहळा

धुळे : ६० व्या जागतिक दिव्यांग दिनाचे औचीत्य साधून प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या शहराध्यक्षा अ‍ॅड़ कविता पवार यांना स्वरूपा पाटील यांच्या हस्ते दिव्यांग सखी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़अपंग पुनर्वसन व आर्थिक सहाय्य संस्था संचलित श्रीमती मायाबाई बचाराम बजाज अपंग वसतीगृह तसेच तीर्थराज अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळे येथील कल्पवृक्ष गार्डन येथे ८ डिसेंबर रोजी ६० व्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग सखी पुस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी स्वरूपा पाटील यांच्याहस्ते प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या शहराध्यक्षा तथा यशवंत अपंग संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड कविता एस. पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला़यावेळी शिंदखेडा तालुका प्रहार संघटनेच्या अध्यक्षा कल्पना सोनार, संस्थेचे अध्यक्ष ए.डी. पाटील महावीर मगदूम, सचिव संजय चौगुले, शांतीनाथ पाटील सुहास मंडाले उपस्थित होते़ सूत्रसंचालन अंजली गायकवाड यांनी केले. तर आभार महावीर मगदूम यांनी मानले़

टॅग्स :Dhuleधुळे