शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

कोरोना चाचण्यांमध्ये जिल्हा आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 11:18 AM

 लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : कोरोना चाचणीमध्ये जिल्हा आघाडीवर असून राज्य शासनाने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त चाचण्या सध्या होत आहेत. ...

 लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोना चाचणीमध्ये जिल्हा आघाडीवर असून राज्य शासनाने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त चाचण्या सध्या होत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्याला लोकसंख्येच्या दृष्टीने चाचण्यांचे उद्दिष्ट दिले असून आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्याची सूचना केली आहे.लोकसंख्येनुसार जिल्ह्यासाठी ४८० चाचण्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र त्यापेक्षा दुप्पट चाचण्या जिल्ह्यात होत आहेत. सध्या सरासरी ९०० ते १२०० चाचण्या दररोज होत आहेत. राज्यातील बहुतेक जिल्ह्यात आरटीपीसीआर पेक्षा अँटीजेन चाचण्या अधिक होत होत्या. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्यांवर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.डिसेंबर मध्ये ६५ टक्के आरटीपीसीआर व ३५ टक्के अँटीजेन चाचण्या होणे अपेक्षित आहे. जानेवारी महिन्यात ७० तर फेब्रुवारी महिन्यात ७५ टक्क्यांपर्यंत आरटीपीसीआर चाचण्या करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.उद्दिष्टापेक्षा जास्त चाचण्याजिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त चाचण्या होत आहेत. दररोज ४८० चाचण्या करण्याचे लक्ष देण्यात आले आहे. त्यापेक्षा दुप्पट चाचण्या सध्या होत आहेत. ९०० ते १२०० यादरम्यान चाचण्या होत आहेत. जिल्ह्याच्या खाजगी व शासकीय रुग्णालयामध्ये आतापर्यंत ६१ हजार २१६ चाचण्या झाल्या असल्याची माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ.विशाल पाटील यांनी दिली.