शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 21:23 IST

शिवसेनेचा उपक्रम : अंध, मुकबधिर बांधवांनाही लाभ, घरपोच केली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : लॉकडाउनमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेल्या जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या मदतीला शिवसेना सरसावली आहे़शिवसेनेच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे अंध, अपंग, दिव्यांग आणि मूकबधिर बांधवांच्या कुटूंबियांच्या परिवारासाठी मंगळवारी किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले़धुळे शहरासह जिल्ह्यात हा सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी केला आहे. जवळ जवळ दोन ते तीन हजार कुटुंबांसाठी हा उपक्रम असणार आहे़ शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शाखाप्रमुखांना याआधी यासाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार मंगळवारपासुन वाटप सुरू झाले आहे़जुने धुळे, मिल परिसर, ग्रामीण भागात आर्वी, पुरमेपाडा मोराणे या गावांपासुन उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे़शिवसेनेच्या या उपक्रमाला अंध, अपंग, दिव्यांग बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला़ गावागावात प्रत्यक्ष घरोघरी जावून प्रत्येक कुटुंबाला पाच किलो गहू, दोन किलो तांदूळ, एक किलो तूर डाळ, अर्धा किलो तेल, मिरची, हळद असा किराणा वाटप करण्यात येत आहे़किराणा वस्तूंचे वाटप करताना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यासह अतुल सोनवणे, राजेंद्र पाटील, रवींद्र काकड, गुलाब माळी, नंदलाल फुलपगारे, चुडामण मोरे, रवींद्र माळी, प्रफुल्ल पाटील, जवाहर पाटील, महावीर जैन, केशव माळी, भटू गवळी, राकेश माळी, दिनेश कोळेकर, प्रदीप फुलपगारे विक्की पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत़लॉकडाउनमध्ये अंध, अपंग, मुकबधिर बांधवांच्या कुटूंबियांची परवड होत असल्याने त्यांना मदत करण्याचे आवाहन दिव्यांग संघटनांनी केले होते़ त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला आहे़ शिवसेनेने चांगला पुढाकार घेतला असून त्यांच्या कार्याचे स्वागत होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे