शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉँग्रेसतर्फे ५४३ इच्छुकांनी दिल्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 11:48 IST

मुलाखती देण्यासाठी इच्छुक उमेदवारांची सकाळपासूनच झाली गर्दी,

आॅनलाइन लोकमतधुळे : राज्यात कॉँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाल्याने, पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुलाखत देण्यासाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती. जिल्ह्यातील ५६ गटासाठी १८५ तर ११२ गणांसाठी तब्बल ३५८ अशा एकूण ५४३ इच्छुकांनी सोमवारी मुलाखती दिल्या.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉँग्रेसने कंबर कसलेली आहे. सुरवातीला जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये मेळावे घेऊन निवडणुकीची वातावरण निर्मिती केली. तर सोमवारी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.पक्षाचे निरीक्षक माजी आमदार कल्याण काळे, माजी मंत्री शोभा बच्छाव, आमदार कुणाल पाटील, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी.एस. अहिरे, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी इच्छुकांच्या तालुकानिहाय मुलाखती घेतल्या.सर्व प्रथम धुळे तालुक्यातील गट- गणांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर शिंदखेडा, साक्री व शिरपूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.जिल्ह्यातील ५६ गटांसाठी १८५ जणांनी मुलाखती दिल्या. यात साक्री तालुक्यातील १७ गटांसाठी ६५, धुळे तालुक्यातील १५ गटांसाठी ६०, शिंदखेडा तालुक्यातील १० गटांसाठी ३० व शिरपूर तालुक्यातील १४ गटांसाठी २८ जणांनी मुलाखती दिल्या.तर ११२ गणांसाठी २५३ जणांनी मुलाखती दिल्या. त्यात साक्री तालुक्यातील ३४ जगांसाठी १०२, धुळे तालुक्यातील ३० जागांसाठी १२०, शिंदखेडा तालुक्यातील २० जागांसाठी ८० व शिरपूर तालुक्यातील २८ जागांसाठी ५६ जणांनी मुलाखती दिल्या.महिलांचीही प्रचंड गर्दीमुलाखती देण्यासाठी जिल्ह्यातील महिलाही मोठ्या संख्येने कॉँग्रेस भवनात दाखल झालेल्या होत्या. या मुलाखतींमुळे कॉँग्रेस भवन अनेक महिन्यानंतर गजबजलेले दिसून आले.

टॅग्स :Dhuleधुळे