शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

धुळे :शहरात ‘पे अ‍ॅण्ड पॉॅर्किंग’ धोरण राबविण्याची गरज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:01 PM

महापालिका : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमन प्रश्न गंभीर 

ठळक मुद्देdhule

धुळे : शहरातील प्रमुख रस्ते, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, दुकाने, बॅकांबाहेरील अवैध पॉर्किंगच्या समस्यांना रोजच सामोरे जावे लागत आहे़ महापालिकेने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ‘पे अ‍ॅण्ड पॉर्किंग’ धोरण राबविण्याची अपेक्षा ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात नागरिकांकडून व्यक्त झाली आहे़ शहरातील बेशिस्त पॉर्किंग, कर्कश आवाजातील हॉर्न, वाहतुक नियमांचे उल्लंघन अशा रोजच्या समस्यांना तोंड देत व जीव मुठीत धरून धुळेकरांना शहरातुन मार्ग काढत घरी सुखरूप पोहचावे लागते़ मात्र  प्रशासनाकडून अवैध पॉर्किंगबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होते.    महापालिकेने पे अ‍ॅण्ड पार्क' धोरण राबविल्यास शहरातील वाहतूकीवर नियंत्रण, इंधनाची बचत, सार्वजनिक वाहतुकीचा सुयोग्य वापर आणि पर्यावरणाचा ºहास यावर नियंत्रण मिळवता येवू शकते़ यासाठी  महापालिकेने शहरात सशुल्क पॉर्किंग (पे अ‍ॅण्ड पार्क) धोरण राबविण्याची गरज या सर्वेक्षणात व्यक्त झाली़  वाहतूक ताणावर उपाय शहराची लोकसंख्या व वाहनसंख्येत  होणाºया वाढीमुळे वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे़ त्यामुळे शहरात पॉर्किंग प्रश्न निर्माण झाला आहे़ हा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या मालकीचे भुखंड व खाजगी जागांवर सशुल्क वाहनतळाची व्यवस्था केल्यास शहरातील पॉर्किंगचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघू शकतो़  अशी होऊ शकते विभागणी शहरातील देवपूर १, देवपूर २ वॉर्ड, मोहाडी, दत्त मंदिर चौक, देवपूर बस नेहरू चौक, सुभाषनगर आदी ठिकाणी पॉर्किंग झोन तयार केल्यास परिसरातील वाहनाच्या पॉर्किंगचा प्रश्न सोडविता येवू शकते़ नियमीत पॉर्किंग होणाºया दुचाकी, चारचाकी  वाहनधारकांना दरपत्रक निश्चित करून या सुविधेचा मासिक पास उपलब्ध करून दिल्यास महापालिका प्रशासनाला आर्थिक फायदाही मिळविता येवू शकतो़ त्यामुळे शहरातील दुकानासमोर वाहनांची पॉर्किंग व रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविता येऊ शकेल.सिग्नल यंत्रणेचा बोजवाराशहरातील सिग्नल यंत्रणेचा बोजवाºयामुळे परिवर्तनाची आस धरून असलेल्या शहरास सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येने चांगलेच ग्रासले आहे. बेशिस्त वाहनचालक, वाढलेली गर्दी, दिरंगाईने होणारी रस्त्याची कामे आणि त्यामुळे अरुंद झालेले रस्ते, यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा केवळ देखाव्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात सिग्नल यंत्रणाच नसल्याने चौकात वाहतूक कोंडीच्या समस्या उद्भवते. महापालिकेने पॉर्किंगचा प्रश्न सोडविल्यास शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सहज सुटेल, असे मत नागरिकांनी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणावेळी सांगितले़ 

टॅग्स :Dhuleधुळे