शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

खोदलेल्या रस्त्यांमुळे देवपूरकर वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 22:35 IST

महापालिका व ठेकेदारामध्ये समन्वयाचा अभावामुळे नागरिकांना सहन करावा लागतोय अडचणी सामना

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे  :   देवपूर भागातील बहूसंख्य रस्ते जलवाहिनी व भूमिगत गटारीच्या कामासाठी खेादण्यात आले आहेत.  या  खोदलेल्या रस्त्यामुळे देवपूरकर वैतागले आहेत. हे रस्ते त्वरित दुरूस्त करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. शहरातील भुमिगत गटारी तसेच पाईप लाइन टाकण्याचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे. त्यासाठी काॅलनी भागातील व मुख्य रस्ते खोदण्यात येत आहे. रस्ते खोदण्यापुर्वी आधिचे रस्ते दुरूस्ती करून पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची गरज असतांना मनपा व ठेकेदाराकडून असे कोणतेही नियोजन करण्यात येत नाही.  त्यामुळे आग्रारोड, देवपूर दत्तमंदिर, जीटीपी स्टाॅप अशी भागातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.  काॅलनी भागात रस्ते खराबदेवपूरातील शाहू नगर, इंदिरा गार्डन भागातील रस्त्यावर माती चिखल असल्याने दुचाकी चालकांना अपघाता सामोरे जावे लागत आहे. जानकी नगर, चंद्रदिप नगर भागात गटारीचे काम पुर्ण झाले आहेे. रस्ता खडीने बुजण्यात देखील आला आहे. मात्र पाच महिन्यापासुन डांबरीकरण न झाल्याने रस्त्यावर खडी पसरली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे