शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

देवपूर पोलिसांची सतर्कता, गुरांची तस्करी उघड, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:48 IST

राजस्थानमधून महाराष्ट्रात येणारा एचआर ५५ -पी ६३०४ क्रमांकाचा कंटेनर मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाने धुळ्याच्या दिशेने येत असताना कुंडाणे फाट्याजवळ ...

राजस्थानमधून महाराष्ट्रात येणारा एचआर ५५ -पी ६३०४ क्रमांकाचा कंटेनर मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाने धुळ्याच्या दिशेने येत असताना कुंडाणे फाट्याजवळ सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास कंटेनर येताच तो थांबविण्यात आला. चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळताच कंटेनर रस्त्याच्या बाजूला करून चालकाला पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. त्याच्या चौकशीतून ही सुमारे ४० गुरे राजस्थानमधील भिलवाडा येथून मालेगावच्या दिशेने नेल्या जात असल्याचे उघड झाले आहे. कंटेनरमधील गुरे कोंबलेल्या अवस्थेत आढळून आली. यातील ३ गुरांची गुदमरुन मृत्यू झाला असल्याचे पोलिसांना तपासणीतून आढळून आले. पोलिसांनी कंटेनरमधील जिवंत असलेली गुरे कंटेनरमधून खाली उतरुन पांझरा पोळ येथील गो-शाळेत पाठविले. पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीच्या कंटेनरसह ४ ते ५ लाखांची गुरे असा मिळून सुमारे २० लाखांचा गुरे जप्त केली आहेत.