शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात ओली भांग तयार करण्याचा मिनी कारखाना उदध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 15:01 IST

पोलिसांची कारवाई : ओली भांग तयार करण्याचे साहित्यासह मुद्देमाल जप्त

आॅनलाइन लोकमतधुळे : शहरातील भरवस्तीत माधवपुरा भागातील पालाबाजारमध्ये सिद्धार्थ राणा यांच्या घरात सुरु असलेला ओली भांग तयार करण्याचा आणि विक्रीचा मिनी कारखाना सुरु आझाद नगर पोलिसांनी धाड टाकून बंद केला. येथून पोलिसांनी ओली भांग तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, मशीनसह २७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील आझादनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, माधवपुरा भागात एका घरात ओली भांगची विक्री केली जाते. त्यानुसार पोलिसाच्या पथकाने मंगळवारी दुपारी तीन वाजता गल्ली नंबर पाच व सहाच्या मधील बोळीत माधवपुरा परिसरात पालाबाजार येथे सिद्धार्थ राणा याच्या घरी अचानक धाड टाकली. तेव्हा घरात प्लॅस्टीक पन्नी व एका स्टीलच्या तगारीत ओली भांग विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना घर मालक सिद्धार्थ रवींद्र राणा (वय ३१ वर्ष) आणि दानिश युसुफ पठाण (वय २२ वर्ष) रा. रमापती चौक, मोगलाई, साक्रीरोड धुळे या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर घराची झडती घेतली असता घराच्या एका खोलीत ओली भांग व ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि रोख रक्कम एकूण २७ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला.

टॅग्स :Dhuleधुळे