शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

पाडळदेत वीज कोसळल्याने मुलाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 6:57 PM

दुर्घटना : दोन मुले जखमी, म्हैस ठार, लोकप्रतिनिधींकडून सांत्वन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वीज कोसळून एका ११ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू तर त्याचे दोन चुलत भाऊ जखमी झाल्याची घटना धुळे तालुक्यातील पाडळदे शिवारात शनिवारी दुपारी घडली़ या दुर्घटनेत एका म्हशीचाही अंत झाला आहे़ धुळे तालुक्यातील पाडळदे गावात राहणारा पंकज ज्ञानेश्वर राठोड (११) हा जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीत आहे़ सकाळी ११ वाजता शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे तो हितेश संतोष राठोड (१०) आणि आनंद (लखन) दत्तात्रय राठोड (६) यांच्या सोबत शेतात गेला़ नेहमीप्रमाणे शेतात फिरत असताना अचानक दुपारी पावसाला सुरुवात झाली़ पावसापासून बचाव व्हावा यासाठी हे तिघे जण शेतातच असलेल्या निंबाच्या झाडाखाली थांबले होते़ त्याचवेळेस अचानक वीज अंगावर कोसळून पंकज राठोड याचा जागेवरच मृत्यू ओढवला़ तर त्याच्यासोबत असलेले हितेश संतोष राठोड, आनंद (लखन) दत्तात्रय राठोड हे जखमी झाले़ घटना लक्षात येताच या तिघांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ डॉक्टरांनी तपासून पंकज राठोड याला मृत घोषीत केले़ तर त्याच्या सोबतच्या दोघां मुलांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत़ या दुर्घटनेत इंद्रजीत मदन राठोड यांच्या म्हशींचा मृत्यू झाला आहे़ पदाधिकाºयांची भेटघटनेची माहिती मिळताच धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती मधुकर गर्दे, अशोक सुडके व गोकूळसिंग राजपूत यांनी मृत व जखमींच्या पालकांची भेट घेतली आणि त्यांचे सात्वन केले़ मृत मुलाच्या व जखमींच्या पालकांना तातडीने आर्थिक मदत देण्याची सूचना आमदार कुणाल पाटील यांनी तहसीलदार किशोर कदम यांना दिल्या आहेत़ दरम्यान, धुळे तालुक्यातील प्रत्येक गावात वीज प्रतिरोधक यंत्र बसवावेत अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे