शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
2
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
3
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

रेशन दुकानात पाणी शिरल्याने गहू, तांदूळ, डाळीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 9:50 PM

दुकान क्रमांक ४० : धान्य वितरीत करण्याचे पुरवठा विभागाचे आदेश

धुळे : येथील एका रेशन दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने गहू, तांदूळ, डाळ आदी धान्याचे नुकसान झाले आहे़शहरातील लोहार गल्लीत असलेल्या एका व्यापारी संकुलाच्या तळमजल्यातील गाळ्यांमध्ये स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४० आहे़ सदर व्यापारी संकुलाचे मालक मोरे यांच्या पत्नीच्या नावावर या दुकानाचा परवाना आहे़ २४ जुलै रोजी रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे व्यापारी संकुलाच्या तळ मजल्यातील दुकानांमध्ये पाणी शिरले़रेशन दुकानात पाणी शिरल्याने दुकानातील धान्य पाण्यात भिजले़ त्यात सात किलो तांदूळ, सात किलो गहू, आणि २० किलो डाळीचे नुकसान झाले आहे़ दुकान मालकाने दुसऱ्या दिवशी व्यापारी संकुलाच्या छतावर सदर धान्य उन्हात सुकविण्यासाठी ठेवले होते़दरम्यान, दुकान मालकाने दिलेल्या माहितीवरुन शहर पुरवठा निरीक्षक हर्षा महाजन, पुरवठा निरीक्षण अधिकारी सी़ एस़ चौधरी यांनी नुकसानाची पाहणी करुन पंचनामा केला़ याबाबतचा अहवाल त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांच्याकडे सादर केला आहे़पावसाच्या पाण्यात धान्याचे नुकसान झाले असले तरी धान्यसाठा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी दुकानदाराची होती़ पावसाळा असुन देखील त्यांनी दक्षता घेतली नाही़ त्यामुळे दुकानदाराने बाजारातून धान्य विकत घेवून शिधापत्रिकाधारकांना त्वरीत वितरीत वितरीत करावे, असे आदेश पुरवठा विभागाने दिले आहेत, अशी माहिती सी़ एस़ चौधरी यांनी दिली़दुकानदाराने दोन दिवसाच्या आत लाभार्थ्यांना धान्य वितरीत केले नाही कारवाई केली जाईल, असे चौधरी यांनी सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे