शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
3
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
4
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
5
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
6
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
7
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
8
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
9
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
10
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
11
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
12
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
13
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
14
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
15
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
16
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
17
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
18
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
19
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
20
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
Daily Top 2Weekly Top 5

मध्यपूर्वेतील तणावामुळे तेलाचे दर वाढल्यास संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 14:08 IST

इराण-इराक टेन्शन : देशाच्या अर्थकारणावर पडसाद उमटल्यास देशाची सुध्दा होरपळ होऊ शकते, परिणामी विचार करण्याची आवश्यकता

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भारताची आर्थिक स्थिती इराक-इराणच्या तणावामुळे नाजूक होत आहे़ परिणामी मध्यपूर्र्वेतील तणावामुळे तेलाचे दर वाढल्यास अर्थव्यवस्था आणखीच अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ जगाच्या अर्थकारणावर पडसाद उमटल्यास भारताची सुध्दा यात होरपळ होऊ शकते, असा अंदाज आहे़इराण हा सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न, विचारधारेने बळकट आणि शस्त्रसिध्द असा देश आहे़ तेलामुळे तो जगाच्या अर्थकारणावर प्रभाव टाकतो़ आखाती देशामध्ये शियांचे साम्राज्य उभे करण्याची व्यूहरचना इराणच्या राज्यकर्त्यांनी दोन दिवसांपासून केली़ येमेनपासून लेबनॉन, सिरीया, इराक अशा देशांमध्ये इराणचा थेट प्रभाव निर्माण करण्यात सुलेमानींचा वाटा महत्वाचा होता़ इसिसला थोपविण्याची कामगिरी त्यांनी बजावली होती़ ही बाब देशाच्या पातळीवर महत्वपूर्ण ठरत आहे़आर्थिक मंदिचा फटका शक्यविकसनशील बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदार अधिक निवडक असतील. आशियामधील आर्थिक मंदी या वर्षाच्या अखेरीस जोरात पडू शकेल आणि पुढील वसुली अधिक हळूहळू होईल, असा विश्वास आहे.सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प केंद्राने सादर करायला हवा़ पेट्रोलियम पदार्थ हे जीएसटीमध्ये आणायला हवे़ अपारंपारीक उर्जेची साधनांकडे सर्वाधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे़- देवेंद्र विसपुते, प्राध्यापकआंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष केंद्रीत केल्यास कोणत्याही दोन देशांचे युध्द होता कामा नये़ कोणताही प्रश्न हा चर्चेतून, संवादातून सोडविता येऊ शकतो़ काही परिस्थिती उदभवल्यास केंद्राने तशी तरतूद करुन ठेवावी़- लक्ष्मीचंद आसिजा, धुळे

चायनाच्या वस्तू देशातील बाजारपेठ काबिज करण्याचा प्रयत्न करीत आहेत़ तर इराक-इराणच्या वादाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली तर पेट्रोलजन्य पदार्थावर परिणाम जाणवेल़ केंद्राने दखल घ्यावी़- अनिल खैरनार, धुळे

टॅग्स :Dhuleधुळे