शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाअखेरची सर्वाधिक थंडीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:14 IST

तापमानाचा पारा ६ अशांवर । दोन दिवसांपासून थंडीत वाढ, धुक्यासह गारवा

धुळे : थंडीचा कडाका शहरात वाढू लागला आहे. शनिवारी तापमानाचा पारा ६ अंशावर येऊन ठेपला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. सकाळी १० वाजेनंतर रस्त्यावर गर्दी दिसली. पहाटे थंडीचे बाहेर पडणे नागरिकांनी टाळले. दोन दिवसांपासून वाऱ्याचा वेग वाढल्याने धुळेकरांना सकाळपासून हुडहुडी जाणवत आहे.मागील चार ते पाच दिवसांपासून शहराच्या किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत होता. रविवारपासून किमान तापमानात ढगाळ हवामानामुळे वाढ होऊ लागली. गेल्या शुक्रवारी शहराचा पारा ९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे धुळेकरांना चांगलेच गारठले होते. त्या तुलनेत थंडीचा जोर कमी झाला. शुक्रवार व शनिवार रोजी राज्यात नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली होती. शनिवारी वर्षभरातील सर्वाधिक कमी तापमान ६ अंश इतके नोंदविण्यात आले़ शहरात पहाटे धुके पडत होते़ सकाळी शहरातील झुलता पुल धुक्याने दिसेना झाला होतो़ जणू धुक्याची चादर पांघरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.वाढत्या थंडीने काही दिवसांपासून उबदार कपड्यांची विक्री होतांना दिसून येत आहे़ दूधविक्रेते, पेपरविके्रते, शालेय मुलांची वाहतूक करणारे वाहनचालक तसेच विद्यार्थी थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध उपाय-योजना करीत आहे़ तापमान कमी झाल्याने वातावरण गारठले होते.

टॅग्स :Dhuleधुळे