शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

डोंगराळे येथील जैतोबा देऊळ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:48 IST

ट्रस्टचे आवाहन : नवस, मानतासाठी भाविकांनी येऊ नये

लोकमत न्यूज नेटवर्ककुसुंबा : कुसुंबा मालेगाव रस्त्यावर असलेले आराध्य दैवत जैतोबा महाराज देवस्थान ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.देवस्थान जागरुत असून याठिकाणी धुळे, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव, नंदूरबार, सुरत, बडोदा, अहमदाबाद येथून मोठ्या संख्येन ेभाविक नवसपूर्तीसाठी येत असतात. परंतु सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून मोठ्या संख्येने रूग्ण आढळत आहेत. यावर खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरे, देवस्थाने, सभागृह, शाळा महाविद्यालये, थिएटर, आदी बंद करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर १८ ते ३१ मार्चपर्यंत हे डोंगराळे येथील देवस्थान बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांनी कोणताही नवस, मानता, जाऊळ, शेंडी वा दर्शनासाठी भाविकांनी येऊ नये असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अशोक धोंडू म्हसदे, सचिव सुरेश गंभीर म्हसदे, कोषाध्यक्ष दयाराम जयराम म्हसदे, सहसचिव दत्तात्रय दामू म्हसदे व विश्वस्त मंडळ व सदस्य यांनी आवाहन केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे