शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

२० पथकाद्वारे होणार नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 21:15 IST

माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहीम : पहिल्या टप्यात १० आॅक्टोंबरपर्यंत होणार तपासणी, नागरिकांनी सहकार्य करावे

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : येथील नगरपालिकेने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे आरोग्य सर्व्हेक्षण अभियान राबविण्यासाठी २० आरोग्य पथकांची नियुक्ती केली आहे.पथक दररोज ५० घरांचे सर्व्हेक्षण करणार आहे.पंधरा दिवसात १४ हजार ५०० हजार कुटुंबियांच्या भेटी घेऊन आरोग्य सर्व्हेक्षण करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.े ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’या अभियानाचे दोंडाईचा नगरपालिकेत १५ सप्टेंबरला औपचारिक उदघाटन झाले. या वेळी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम , उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण मोरे, भाजपशहर अध्यक्ष प्रवीण महाजन, आरोग्य सभापती मनीषा गिरासे यांचे सहाय्यक जितेंद्र गिरासे, कृष्णा नगराळे, संजय तावडे, भरतारी ठाकूर, आरोग्य विभागाचे शरद महाजन आदी उपस्थित होते.आरोग्य सर्वेक्षण करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले .सर्वेक्षण करणाऱ्यांना सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोव्हज, थर्मल गन, आॅक्सिमिटर ,स्टेशनरी देण्यात आली आहे. आरोग्य सर्व्हेक्षण पथक प्रत्येकाचे तापमान थर्मल गनने मोजतील व आॅक्सिमिटरने प्राणवायूची मात्रा मोजतील. सर्वेक्षणात एखाद्या व्यक्तीचे तापमान १०० अंश पेक्षा जास्त व रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण ९५ पेक्षा कमी असेल अशा व्यक्तीची नोंद घेऊन त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याचे सांगण्यात येईल.अभियानात ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास,घसा खवखणेआदी बाबी तपासल्या जातील .अवयव प्रत्यारपन,कर्करोग,मधुमेह, मूत्रपिंडाचे त्रास अशा व्यक्तीची पण माहिती घेतली जाणार आहे.पहिल्या १५ दिवसात संपूर्ण माहिती संकलित केली जाईल. तर त्या पुढील १० दिवस पुन्हा पाठपुरवठा करून दिलेल्या अँप मध्ये माहिती संकलित करतील.या अभियानास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.दरम्यान या मोहिमेमुळे घरोघरी नागरिकांची तपासणी होणार असल्याने, कोरोना संशयित रूग्णांची माहिती मिळू शकणार आहे.