शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

वालखेडा शाळेत पाणथळ दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:11 IST

दोंडाईचा : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’सह जीवसृष्टीबाबत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’सह जीवसृष्टी व पानथळबाबत माहिती मिळावी या उद्देशाने शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील आण्णासाहेब रंगराव पाटील माध्यमिक विद्यालयात पाणथळ दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान-गणित संचाचे विज्ञान शिक्षक आर.व्ही. खैरनार, नेरपगार उपस्थित होते.यावेळी आर.व्ही. खैरनार म्हणाले, पाणथळमुळे जीवसृष्टीस हातभार लागतो. पाणथळ वनस्पती पाणी शुद्ध करण्यास मदत करतात. तसेच या वनस्पतीमुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. विविध भागातील पक्षी पाणथळ असलेल्या भागात निवास करतात. पर्यावरणास हातभार लावणारी जीवसृष्टी वाढते. नदी, तलाव, सागरी किनाऱ्यावर नैसर्गिक पाणथळ असून मिठागरे, मानव निर्मित तलाव, सांडपाणी तलाव, शेततळी, मत्स्यशेती, खाचरे यास कृत्रिम पाणथळ म्हणतात. पाणी अडवा-पाणी जिरवा मोहिमेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :Dhuleधुळे