शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

आठ वर्षीय बालिकेच्या खून प्रकरणी धुळ्यात निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:48 PM

जिल्हाधिकाºयांना निवेदन, आरोपींना फाशी देण्याची मागणी

ठळक मुद्देसकाळी ११ वाजता मोर्चाला सुरवातमोर्चात महिलांची संख्या लक्षणीयपाच बालिकांनी दिले जिल्हाधिकाºयांना निवेदन

आॅनलाइन लोकमतधुळे : जळगाव येथील समता नगरातील आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी धुळे येथील वाल्मिकी मेहतर समाजातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरवात झाली. तेथून पोलीस अधीक्षक कार्यालय, कमलाबाई कन्या हायस्कुलमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मोर्चात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. यावेळी  जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले. त्यात म्हटले आहे की,  जळगाव येथील समता नगरात राहणाºया आठ वर्षीय बालिकेचे अपहरण करून, तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिची निर्दयपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे समाजातील नागरिकांनामध्ये संताप निर्माण झाला असून, या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत. आरोपीचे हे कृत्य मानवतेला काळीमा फासणारे आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. हा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. त्या नराधामास फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्याय पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा तसेच त्यांना आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी करण्यात आली. 

टॅग्स :Dhuleधुळेcollectorजिल्हाधिकारी