शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

केटीवेअरमध्ये बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:30 PM

सकाळी लागला शोध, मृतदेहाचे शवविच्छेदन

वडजाई : येथील केटीवेअरमध्ये तरुण बुडाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उशिरा घडली होती़ त्याचा शोध रात्री उशीरापर्यंत सुरु होता़ शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला़ त्याचे शवविच्छेदन करण्यात आले़धुळे तालुक्यातील वडजाई शिवारात केटीवेअर बंधाऱ्याजवळ दोघे मित्र फिरण्यासाठी आले होते. केटीवेअरला पाणी असल्यामुळे पोहण्यासाठी गेलेला हुसेन फिरदोस अन्सारी (२४) राहणार मच्छीबाजार धुळे हा तरुण बुडाल्याची भीती व्यथा केली जात होती़ या तरुणाचे कपडे, मोबाईल, चप्पल त्या ठिकाणी मिळुन आले होते़ दोघे मित्रापैकी एक तरुण मात्र खुप घाबरलेला असुन तो बोलण्याच्या मनस्थिती नव्हता़त्या तरुणाचा शोध शुक्रवारी सकाळी पुन्हा सुरु करण्यात आला असता तो मिळून आला़ त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले़ डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ त्याचे शवविच्छेदन करण्यात आले़ याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे