शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

भाजप महानगर जिल्हाध्यक्षपदी अनुप अग्रवाल बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 21:36 IST

धुळे : एकमेव अर्ज दाखल, सलग दुसऱ्यांदा झाली निवड

धुळे :भाजप महानगर जिल्हाध्यक्षपदी अनूप अग्रवाल यांची रविवारी सायंकाळी फेर बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध निवड होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.भाजप महानगर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसाठी रविवारी सायंकाळी राम पॅलेस येथे झाली. महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी अनुप अग्रवाल यांचा एकमेव अर्ज आल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जळगावचे नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी अग्रवाल यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.तीन वर्षांसाठी ही निवड आहे.यापूर्वी महानगर जिल्हाध्यक्षपदी तेच विराजमान होते. त्यांची बिनविरोध निवड होताच माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.यावेळी म्महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रदिप कर्पे, विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, चंद्रकांत गुजराथी, दयानंद मेहता, लखन भतवाल, यांच्यासह महापालिकेचे भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे