शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळलेल्या कुत्र्याचा एकाच दिवशी १२ जणांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 21:49 IST

सोनगीर । चार बालकांचा समावेश, बंदोबस्त करण्याची मागणी

सोनगीर : धुळे तालुक्यातील सोनगीर गावात पिसाळलेल्या कुत्र्यांनी गेल्या दोन दिवसांपासून उच्छाद मांडला आहे. शनिवारी दिवसभरात एका कुत्र्याने रस्त्यात येईल त्याला चावा घेतला. यात बारा जणांसह चार बालकांचा समावेश आहे. तसेच एक गायीवर देखील या कुत्र्याने हल्ला केला. यामुळे गावात अक्षरश: दहशतीचे वातावरण आहे.सोनगीर येथे भटक्या कुत्र्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना हैराण केले आहे. त्यात शनिवारी पिसाळलेल्या कुत्र्याने १२ जणांना चावा घेतल्याची घटना घडली. यामुळे सोनगीर गावातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून लहान मुलांचे पालक हे भयभीत झाले आहेत.गावातील धनगर गल्ली, मुख्य बाजारपेठ, मण्यार गल्ली, बागुल गल्ली, बालाजी नगरसह गावातील वेगवेगळ्या भागातील व परिसरात गेल्या दोन दिवसात सुमारे २० नागरीकांना पिसाळलेला कुत्र्यांनी चावा घेतला. यात फिरोजखा हसनखा मनियार, मुनाफ शेख बिस्मिल्ला, कांतीलाल धनगर, ऋषि सोनार, इस्माईल तेली, तुकाराम चौधरी, अनिज निकम, कुशल सोनगिरे, स्वाती बंजारा, प्रतीक ठाकरे, आराध्या जैन यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार व इंजेक्शनचा डोस देऊन पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तर अन्य सात ते आठ जणांना कुत्र्याने चावा घेतल्याने त्यांनी सरळ धुळे गाठत उपचार करून घेतले. यामुळे अन्य नागरिकांची नावे समजू शकली नाहीत.

टॅग्स :Dhuleधुळे