शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरला देशी बनावटीचे पिस्तूल घेवून जाणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 17:16 IST

दोन जिवंत काडतूससह दुचाकी असा ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर फाट्यानजिक दुचाकीने जाणाऱ्या एका तरूणाकडे देशी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले़ याबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़२३ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास महामार्गावरील शिरपूर फाट्यानजिक टोलनाक्याजवळ त्या तरूणास पोलिसांनी पकडले़पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना एका गुप्त बातमीद्वारामार्फत हाडाखेडकडून धुळेकडे एक युवक पल्सर दुचाकी गाडीने जात असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती दिली़ पथकाने टोलनाकानजिक सापळा रचला़दुचाकी गाडी क्रमांक एम़एच़१५-एफ़ए़-२६८० ने दीपक कौतिक पोळ (२०) रा़वाकी बु़ ता़चांदवड जि़नाशिक हा युवक एकटा येतांना दिसला़ त्याची चौकशी केली असता त्याने सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिले़ त्यामुळे पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३० हजार रूपये किंमतीचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल, १०० रूपये किंमतीचे २ जिवंत काडतुस व ३५ हजाराची दुचाकी गाडी असा एकूण ६५ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ संशयित आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे़पोक़ॉ़महेंद्र सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक पोळ विरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात बेकायदेशिररित्या देशी बनावटीचे पिस्तल बाळगल्याप्रकरणी आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे़जिल्हा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ़ राजु भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि हेमंत पाटील, सपोनि चंद्रकांत पाटील, हवालदार रामकृष्ण मोरे, महेंद्र सपकाळ, हेमंत पाटील यांनी ही कारवाई केली़

टॅग्स :Dhuleधुळे