शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचत गटांना निधीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:15 IST

संडे अँकर । ९६ गटांना ८ लाख ६० हजारांचा निधी ; सातशे बचत गट स्थापन

धुळे : राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत दारिद्रय रेषेखालील ९६ महिला बचत गटांना प्रतिगट १० हजार रुपये याप्रमाणे ९ लाख ६० हजार रुपयांच्या फिरत्या निधीचे वाटप खासदार डॉ़ सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले़महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात महिला बचत गटांसाठी कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख, भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अपंळकर, स्थायी समितीचे सभापती युवराज पाटील, विरोधी पक्षनेते साबीर शेख, महिला व बालकल्याण समिती सभापती निधी पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक अधिकारी हेमंत भदाणे, नगरसेवक संजय पाटील आदी उपस्थित होते.७०० बचत गटांची स्थापनामहिलांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात त्यात राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ६ वस्तीस्तर संघ स्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रती वस्तीस्तर संघाला ५० हजार रुपये फिरता निधी देण्यात येत आहे. एका वस्तीस्तर संघात १० बचतगटांचा समावेश करण्यात आलेला असतो़ ७०० महिला बचत गटांची स्थापन करण्यात आली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे