शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

साडेचार लाख रुपयांचा दारू साठा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 10:00 PM

थाळनेर पोलिसांची कारवाई

थाळनेर :- ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना एका चार चाकी वाहनातून थाळनेर पोलिसांनी साडेचार लाख रुपयांचा अवैध दारुचा साठा हस्तगत केला़ ही कारवाई १४ जानेवार रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील पिंप्री फाट्यावर घडली़शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाणे हद्दीत ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने १४ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना एका कारमध्ये दारुचा अवैधसाठा नेला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली़ माहिती मिळताच मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ च्या लगत असलेल्या शिरपूर तालुक्यातील पिंप्री फाट्याजवळ थाळनेर पोलिसांनी सापळा लावला़ त्यावेळेस जीजे ०५ सीएफ ४४७० क्रमांकाची कार आल्यानंतर ती थांबविण्यात आली़ कारची तपासणी केली असता त्यात विदेशी दारूचे ५० बॉक्सची अवैधरित्या ठेवलेले आढळून आले़ पोलिसांनी वाहनासह दारुचा साठा ताब्यात घेतला आहे़ जप्त केलेला दारुचा साठा ३ लाख १२ हजार रुपये किंमतीचा असून कार १ लाख ५० हजार रुपयांची आहे़ असा एकूण ४ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे़सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकाने केली़

टॅग्स :Dhuleधुळे