शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यातच झाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:19 PM

अन्यथा आंदोलन करण्याचा युवा सेनेचा इशारा

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी धुळेकरांच्या स्वप्नांवर घाला घालण्याचा प्रयत्न केलाकृषी विद्यापीठाबाबत २४ रोजी बैठकबैठकीत आंदोलनाची दिशा ठरविणार

आॅनलाइन लोकमतधुळे- कृषी विद्यापीठ हे जिल्ह्यातच व्हावे तेही पूर्णत: अन्यथा युवक, विद्यार्थी धुळेकर नागरिकांसह आंदोलन करतील असा इशारा युवा सेनेने अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी धुळे जिल्हा युवासेने तर्फे वेगवेगळी आंदोलने छेडण्यात आली.मात्र गुरूवारी भुसावळ येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेमुळे धुळेकरांच्या स्वप्नांवर घाला घालण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु शिवसेना-युवासेना हे होऊ देणार नाही. यासाठी मोठा लढा उभारण्याच्या तयारीत आम्ही राहू. यासाठी आंदोलन छेडू. मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून धुळे जिल्ह्यावर अन्याय करू नका याबाबत विनंती करण्याचा प्रयत्न करू. याबाबत धुळे जिल्हा युवासेनेची महत्वाची बैठक २४ रोजी सकाळी ११ वाजता धुळे जिल्हा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, झाशी राणी पुतळ्या जवळ, प्रबोधनकार ठाकरे संकुलात आयोजित केली आहे. कृषी विद्यापीठ पूर्णत: धुळे जिल्ह्यात व्हावे यासाठी आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. सर्व युवासेनेच्या पदाधिकारींनी व युवासैनिकांनी, विद्यार्थी युवकांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आव्हान युवासेना महाराष्ट्र सहसचिव तथा जिल्हाप्रमुख अ‍ॅड.पंकज गोरे यांनी केले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे