शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २४ तासानंतर वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:35 IST

अवकाळी पावसाने नुकसान : उर्वरीत भागातील वीज पुरवठा शनिवारपर्यंत सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : अवकाळी झालेला पाऊस व वादळामुळे शहरातील विविध भागातील विजेचे खांब कोलमोडून पडल्यामुळे तब्बल ४४ तासानंतर शहरातील काही भागात विजेचा पुरवठा पुर्ववत सुरू करण्यात आला असून अद्यापही काही भागात वीज नाही़ शनिवारी सकाळपर्यंत शहरातील उर्वरीत सर्व भागातील वीज पुरवठा पुर्ववत सुरू करण्याचे संकेत वितरण कंपनी अधिकाऱ्यांनी दिले.मंगळवारी झालेल्या वादळामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा करणारे इलेक्ट्रीक खांब कोलमोडून तर तारा तुटल्यामुळे वीजेचा पुरवठा खंडीत झाला होता़ तब्बल ४४ तासानंतर करवंद नाका परिसरात विज पुरवठा पुर्ववत सुरू करण्यात आला़ मात्र अद्यापही निमझरी नाका, मेनरोड परिसराचा वीज पुरवठा सुरू झालेला नाही़ शुक्रवारी उर्वरीत काही परिसराचा तर शनिवारी सकाळपर्यंत राहिलेला संपूर्ण शहराचा वीज पुरवठा पुर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले़ शहराला वीज पुरवठा होणारे मुख्य वाहिनीचे खांब कोलमोडून पडल्यामुळे वीज पुरवठा सुरू करण्यासाठी मराविचे अधिकारी व कर्मचाºयांना रात्र-दिवस मेहनत घ्यावी लागत आहे़वनावल गटासह शिंगावे आदी गावांमध्ये इलेक्ट्रीक खांब कोलमोडून पडल्यामुळे वीज पुरवठा खंडीत आहे़ त्यामुळे लवकरच गावठाण फिडर सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे़ त्यानंतर शेतीची वीज पुरवठा पुर्ववत सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले़ शिरपुरातील कॉटर फॅक्टरीचे कापूस व फॅक्टरीतील पत्रा व साहित्य उडून ७० लाखांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस, गारपीठ, वादळी वारामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले़ घटनेच्या दुसºयाच दिवशी लोकप्रतिनिधींसह अधिकाºयांनी नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बांधावर जावून शेतकºयांना धीर दिला़ पीक विमा काढलेले शेतकरी आता बँकेत पावत्या घेण्यासाठी येवू लागले आहेत़ त्यामुळे कोरोनाच्या नावाने बँक बंद करता येणार नाहीत़ त्या पावता घेवून संबंधित पिक विमा कंपनीला ते देखील वेळेत देणे आवश्यक आहे़ तहसिलदारांनी तातडीने बँक अधिकाºयांची बैठक घेवून बँक अधिकाºयांना शेतकºयांना बँकेत न बोलविता त्यांना त्यांच्या गावीच सुविधा मिळण्याची सूचना देखील आमदार काशिराम पावरा यांनी एका बैठकीत मार्गदर्शन करतांना केले़

टॅग्स :Dhuleधुळे