शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

धुळ्यात लाच स्वीकारतांना जिल्हा रूग्णालयातील वरिष्ठ लिपीक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 2:31 PM

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

ठळक मुद्देसंशयिताने पाच हजार रूपयांची केली होती मागणीसापळा रचून पथकाने केली कारवाईगुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वेतनवाढीचा फरक व मागील पगार काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रूपयांची लाच स्वीकारतांना जिल्हा रूग्णालयातील वरिष्ठ लिपीक सुरेश वना सैंदाणे (५२, रा. धुळे) यास सोमवारी सकाळी रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी केली.ेलाचप्रकरणी धुळ्यातील शासकीय कर्मचाºयाला पकडण्याची चार दिवसातील ही दुसरी घटना आहे.  तक्रारदाराचा  वेतनवाढीचा फरक व मागील पगार बाकी होता. तो काढून देण्यासाठी जिल्हा रूग्णालयातील वरिष्ठ लिपीक सुरेश सैंदाणे याने पाच हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या विभागाच्या अधिकाºयांनी जुन्या जिल्हा रूग्णालयाच्या आवारात सोमवारी सकाळी सापळा रचला होता.तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारतांना सैंदाणे यास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक येथील पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.चार दिवसातील दुसरी कारवाई शेतजमिनीचा मोबदला देण्यासाठी लाचेची मागणी करणाºया जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचखोर शिपाई राजेंद्र बैसाणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १९ जानेवारीला पकडले होते. लाच प्रकरणी धुळ्यात चार दिवसाच्या कालावधीत ही दुसरी कारवाई आहे.