शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहरात 200 किलो कोरडा भांग जप्त

By admin | Updated: May 2, 2017 13:03 IST

चाळीसगाव रोड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी 6 पोत्यांमध्ये भरलेला 200 किलो कोरडा भांग व वाहन असा तीन लाख 40 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

 धुळे, दि.2- चाळीसगाव रोड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी 6 पोत्यांमध्ये भरलेला 200 किलो कोरडा भांग व वाहन असा तीन लाख 40 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून एकास ताब्यात घेतले तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला.

इंदूरकडून धुळ्याकडे येत असलेल्या एका कारमध्ये भांग असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सोमवार 1 मे रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास इंदूरकडून एमएच 39 जे 1478 क्रमांकाची कार धुळे शहरात येत होती. ती पोलिसांनी चाळीसगाव रोडवरील कब्रस्तानजवळ थांबविली़ त्या कारची तपासणी केली असता त्यात 6 पोत्यांमध्ये तब्बल 200 किलो कोरडा भांग असल्याचे आढळल़े त्याची किंमत सुमारे 40 हजार रुपये आणि ताब्यात घेतलेल्या कारची किंमत 3 लाख रुपये असा एकूण 3 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला़ 
या प्रकरणी सिध्दार्थ रवींद्र राणा (रा़ माधवपुरा पालाबाजार) आणि त्याचा जोडीदार राजेशभाऊ यांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आल़े त्यातील राजेश हा पळून जाण्यात यशस्वी झाला़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रेमराज पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल आहे.  पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगावरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण शिंदे, सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र शिरसाठ यांच्यासह प्रभाकर बैसाणे, ज़े ए़ पठाण, साहेबराव भदाणे, प्रेमराज पाटील, शंकर महाजन यांनी ही कारवाई केली.