साक्रीनजिक ट्रक आणि टेम्पो अपघातात १ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:32 IST2019-03-12T11:31:44+5:302019-03-12T11:32:11+5:30

नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग : अपघातामुळे वाहतूक विस्कळीत

1 dead in a cyclone truck and a tempo accident | साक्रीनजिक ट्रक आणि टेम्पो अपघातात १ ठार

साक्रीनजिक ट्रक आणि टेम्पो अपघातात १ ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर साक्रीनजिक ट्रक आणि टेम्पोचा अपघात झाला़ ही घटना मंगळवारी सकाळी घडली आहे़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला़ अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ अनेकांनी मदतीसाठी धाव घेतल्याने घटनास्थळी गर्दी जमा झाली होती़ दरम्यान, मृताचे नाव मात्र समजू शकलेले नाही़ 

Web Title: 1 dead in a cyclone truck and a tempo accident