मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ड्रग्जसह एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
Dhule Crime News: धुळे शहरानजीकच्या लळिंग घाटात साधूच्या वेशात लूटमार करणाऱ्या ‘सफेरे’ टोळीला पकडण्यात मोहाडी पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचा माल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली कारही जप ...
तो २८ वर्षांचा, ती २५ वर्षांची; त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. पण, दोघांच्याही घरच्यांनी बळजबरीने वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून दिलं. पण, लग्नाला चार वर्ष लोटल्यानंतर दोघे भेटले आणि शेतात जाऊन आत्महत्या केली. ...
गोळीचा आवाज झाल्याने बाजार समितीच्या आवारात असलेले तरुण तिकडे धावून गेले. रक्तबंबाळ अवस्थेतील सूर्यवंशी यांना त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. ...