लाईव्ह न्यूज :

Dharashiv (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणीत सर्वाधिक महाग,उस्मानाबादेत स्वस्त; मराठवाड्यात का आहे इंधन दरात इतकी तफावत? - Marathi News | Most expensive in Parbhani, cheapest in Osmanabad; Why is there such a difference in fuel prices in Marathwada? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परभणीत सर्वाधिक महाग,उस्मानाबादेत स्वस्त; मराठवाड्यात का आहे इंधन दरात इतकी तफावत?

पेट्रोल आणि डिझेलच्या सर्वाधिक दरांमुळे परभणी जिल्ह्याची वेगळी ओळख राज्यात झाली आहे. ...

सायकलने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचणारा अवलिया कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जाईल तिथे कामाचा ठसा - Marathi News | Agriculture Officer Dnyandev Wakure retires from government service | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सायकलने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचणारा अवलिया कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जाईल तिथे कामाचा ठसा

स्वत: काळ्या आईचे लेकरू असल्याने इमान राखत तिलाच कसे वैभव प्राप्त होईल, यासाठी हा अधिकारी कायम जमिनीवर राहून काम करतो. सायकल घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतो आणि मातीशी, पिकाशी समरस होऊन जातो. ...

उस्मानाबादकरांना मोठा दिलासा! उजनी धरणातून वाढीव पाणी आरक्षण मंजूर; समांतर पाणी योजनेचा मार्ग मोकळा - Marathi News | Great relief to Osmanabadkars! Approved increased water reservation from Ujani dam; Pave the way for a parallel water scheme | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादकरांना मोठा दिलासा! उजनी धरणातून वाढीव पाणी आरक्षण मंजूर; समांतर पाणी योजनेचा मार्ग मोकळा

उस्मानाबाद-उजनी समांतर पाणी याेजनेच्या मार्गातील माेठा अडथळा या माध्यमातून आता दूर झाला आहे. ...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेस मुदतवाढीची प्रतीक्षा - Marathi News | Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme awaits extension | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेस मुदतवाढीची प्रतीक्षा

सर्पदंश, वाहन अपघात, रस्ता अपघात, वीज पडून मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत दिली जाते ...

सदाभाऊंचे केतकी चितळेला आधी समर्थन; नंतर मात्र सारवासारव, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | sadabhau khot earlier support to ketaki chitale later denied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सदाभाऊंचे केतकी चितळेला आधी समर्थन; नंतर मात्र सारवासारव, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेचे समर्थन केल्यानंतर सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून गेले. ...

कार पलटी झाल्याने पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू, चार मुलांसह कुटुंबातील 5 जण जखमी - Marathi News | Police Patil died on the spot when in car accident, 5 members of the family were injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कार पलटी झाल्याने पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू, चार मुलांसह कुटुंबातील 5 जण जखमी

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा ते पाटोदा रस्त्यावरील करजखेडा गावाजवळ हा भीषण अपघात झाला. ...

छत्रपती संभाजीराजेंना मंदिरात अडवले, निषेधार्थ बंदला तुळजापूरात उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje stopped in Tulajabhavani temple, protest bandh spontaneous response in Tuljapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :छत्रपती संभाजीराजेंना मंदिरात अडवले, निषेधार्थ बंदला तुळजापूरात उत्स्फूर्त प्रतिसाद

 सकाळपासूनच संपूर्ण तुळजापूर शहर व्यापाऱ्यांनी व शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले. ...

संभाजीराजे भोसलेंना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला; कार्यकर्ते संतप्त - Marathi News | sambhaji raje bhosale was stopped from going to tulja bhavanis temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजे भोसलेंना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला; कार्यकर्ते संतप्त

मंदिर व्यवस्थापकावर कारवाई करा; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी ...

मराठवाड्यातील ४६ नगर परिषदा, ८ जिप, ३ मनपांची मुदत संपली; सर्व ठिकाणी प्रशासकराज - Marathi News | The term of 46 Municipal Councils, 8 Zilla Parishads and 3 Municipal Corporations in Marathwada has expired; Simultaneous elections is impossible | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ४६ नगर परिषदा, ८ जिप, ३ मनपांची मुदत संपली; सर्व ठिकाणी प्रशासकराज

विभागातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक काम पाहत आहेत ...