लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठवाड्यातील सेतू-सुविधा केंद्राचे सर्व्हर डाऊन; नागरिक, विद्यार्थ्यांची हेळसांड - Marathi News | Server down of Setu-Suvidha Kendra in Marathwada; Citizen, students in trouble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील सेतू-सुविधा केंद्राचे सर्व्हर डाऊन; नागरिक, विद्यार्थ्यांची हेळसांड

महा-आयटीतील बिघाडामुळे अडचणी वाढल्या ...

...तर पायातली 'कोल्हापुरी' हातातही घ्यायला शिका; राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांना सल्ला - Marathi News | ... then learn to take the 'Kolhapuri' in your hand; Raju Shetty's advice to farmers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :...तर पायातली 'कोल्हापुरी' हातातही घ्यायला शिका; राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांना सल्ला

Raju Shetty: कोल्हापुरचे कारखानदार काय साधू संत आहेत का ? सगळेच सारखे आहेत. पण आम्ही ऊसाचा दांडका हातात घेऊन त्यांना वठणीवर आणले आहे. ...

शुभ वर्तमान ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत ३ मीटरने वाढ - Marathi News | Happy present! Groundwater level in Marathwada increased by 3 meters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शुभ वर्तमान ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत ३ मीटरने वाढ

लातुरात सर्वाधिक, तर हिंगोलीत सर्वांत कमी वाढ ...

अपघातात अर्धांगिनी गेली, पतीची मृत्यूशी झुंज सुरू - Marathi News | Ardhangini died in the accident, her husband's struggle for life continues | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अपघातात अर्धांगिनी गेली, पतीची मृत्यूशी झुंज सुरू

कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीस कारने जोराची धडक दिली. ...

महावितरणच्या कारभाराविरोधात आंदोलक चढला झाडावर - Marathi News | Protesters climb tree against MSEDCL | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :महावितरणच्या कारभाराविरोधात आंदोलक चढला झाडावर

सक्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरण कार्यालयासमोर जोरदार आंदोलन सुरु असताना एक आंदोलक झाडावर चढल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.  ...

नादुरूस्त ट्राॅलीला दुचाकी धडकली; काका पाठोपाठ जखमी पुतण्याचाही उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | The two-wheeler hit the faulty trolley; Uncle followed by injured nephew also died during treatment | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नादुरूस्त ट्राॅलीला दुचाकी धडकली; काका पाठोपाठ जखमी पुतण्याचाही उपचारादरम्यान मृत्यू

दुचाकीवरून लोकमंगल पेट्रोल पंपावर जात असताना रमणबाग जवळ नादुरूस्त होऊन रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. ...

नादुरुस्त ट्रॉलीवर दुचाकी धडकली; तरुण जागीच ठार, मुलगा गंभीर जखमी - Marathi News | The bike collided with an improper trolley; Young man killed on the spot, boy seriously injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नादुरुस्त ट्रॉलीवर दुचाकी धडकली; तरुण जागीच ठार, मुलगा गंभीर जखमी

रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. ...

माताबाल संगाेपनात उस्मानाबाद राज्यात अव्वल; औरंगाबाद पिछाडीवर - Marathi News | Osmanabad tops state in parental care | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माताबाल संगाेपनात उस्मानाबाद राज्यात अव्वल; औरंगाबाद पिछाडीवर

मूल्यमापन अहवाल प्रसिद्ध झाला असून जिल्ह्याला १०० पैकी ८३ गुण मिळाले आहेत ...

उस्मानाबाद मल्टिस्टेट बँकेच्या विद्यमान अध्यक्षांसह ११ संचालकांच्या नामनिर्देशनपत्रास आक्षेप - Marathi News | Objection to nomination papers of 11 directors including the current chairman of Osmanabad Multistate Bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उस्मानाबाद मल्टिस्टेट बँकेच्या विद्यमान अध्यक्षांसह ११ संचालकांच्या नामनिर्देशनपत्रास आक्षेप

खंडपीठाची १२ उमेदवारांसह बँक आणि निवडणूक अधिकाऱ्यास नोटीस; सुनावणी ९ डिसेंबरला ...