शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘प्रहार’ची निदर्शने

By admin | Updated: November 6, 2015 00:41 IST

उस्मानाबाद येथे जेलभरोचा इशारा : बच्च कडू व अपंगांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

कोल्हापूर : उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेवर नुकताच आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अपंग बांधवांचा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलीस उपअधीक्षक विशाल हिरे यांनी दडपशाही करीत आंदोलकांवर अत्याचार केले. याचे पडसाद गुरुवारी कोल्हापुरात उमटले. प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त केला.दुपारी एकच्या सुमारास अपंग बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करीत या घटनेचा निषेध केला. यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे यांना निवेदन दिले.उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेवर आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील अपंग बांधवांनी मोर्चा काढला होता. यावेळी हे आंदोलन दडपण्यासाठी पोलीस उपअधीक्षक हिरे यांनी आमदार कडू व अपंग बांधवांवर गुन्हे दाखल करीत त्यांना अन्यायी वागणूक दिली. पदाचा गैरवापर केल्याबद्दल हिरे यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर आमदार कडू व अपंगांवरील गुन्हे मागे घ्यावेत. अन्यथा, मंगळवारी (दि. १०) उस्मानाबाद येथे राज्यभरातील अपंग बांधव जेलभरो आंदोलन करतील असा इशारा दिला आहे. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने, रवींद्र पायमल, बाळासो गायकवाड, संजय पोवार, तुकाराम पाटील, विकास चौगुले, युनूस शेख, प्रशांत म्हेत्तर, रूपाली पाटील, कल्पना वावरे, उज्ज्वला चव्हाण, शैलेश सातपुते, नारायण मडके, उमेश चटके, बळवंत पाटील, आदी सहभागी झाले होते.