मानवहित लोकशाही पक्षाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:53+5:302021-07-07T04:40:53+5:30

तत्पूर्वी तालुक्यातील ईटकूर येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच काटगाव येथे लहुजी शक्ती सेनेचे कै. सोमनाथ कांबळे यांच्या ...

Meeting of the Humanitarian Democratic Party | मानवहित लोकशाही पक्षाची बैठक

मानवहित लोकशाही पक्षाची बैठक

तत्पूर्वी तालुक्यातील ईटकूर येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच काटगाव येथे लहुजी शक्ती सेनेचे कै. सोमनाथ कांबळे यांच्या कुटुंबास भेट देण्यात आली. यावेळी कळंब येथे सचिन साठे यांचा लाल पॅंथर संघटना, लहुजी शक्ती सेना यांच्यासह विविध सामाजिक संघटनेच्या वतीने व समाजबांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. बैठकीमध्ये समाजाच्या व पक्षाविषयी सचिन साठे यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. बैठकीस प्रदेशाध्यक्ष आर. बी. साठे, विलास झोंबाडे, सुरेश रसाळ, सावित्री क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटुळे, लाल पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग ताटे, जिल्हा युवक अध्यक्ष किरण कांबळे, तालुकाध्यक्ष धनंजय ताटे, दिलीप मोरे, लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कदम, प्रसिद्धी प्रमुख विकास गायकवाड, अशोक गायकवाड, नवनाथ भंडारे, सुनील गायकवाड, माया शिंदे, संगीता बिक्कड, आशा शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Meeting of the Humanitarian Democratic Party